Amol Mohite: स्वच्छ, पारदर्शी कारभारासाठी भाजपला साथ द्या: नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते; मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार !

transparent administration: शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना विश्वास देताना मोहिते म्हणाले की, “भाजपवर विसंबून राहा, आम्ही प्रत्येक घरापर्यंत मुबलक आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करू.”
BJP mayoral candidate Amol Mohite interacting with citizens while presenting his vision for transparent governance and improved water supply in Karad.

BJP mayoral candidate Amol Mohite interacting with citizens while presenting his vision for transparent governance and improved water supply in Karad.

Sakal

Updated on

सातारा : सातारा शहरवासीयांना आता विकासात्मक बदल हवा आहे. त्यामुळे स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com