

Severely damaged truck after a container collision near Karad on the Pune–Bengaluru highway; driver escaped narrowly.
Sakal
मलकापूर : कंटेनरची मालट्रकला धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रकच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन नुकसान झाले. पुणे- बंगळूर महामार्गावर येथील खरेदी-विक्री पंपाजवळ सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.