FDA raid rumour in Satara
esakal
दहिवडी (सातारा) : राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचा पदभार आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतल्यापासून FDA कडून राज्यात धडाधड कारवाया सुरु आहेत. माण तालुक्यातील एका गावात अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) धाड पडणार असल्याच्या केवळ एका अफवेने दूध संकलन करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.