
Satara Crime
Sakal
फलटण : धुमाळवाडी (ता. फलटण) येथील धबधबा पाहण्यासाठी आलेल्या महिला पर्यटकांना लाकडी दांडकी व सुऱ्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना आठ जुलै २०२५ रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्हा घडल्यापासून फरारी असलेल्या दोन संशयितांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली.