Satara Crime: ॲल्युमिनिअम चोरीप्रकरणी दोघांना अटक: सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; मुद्देमाल केला जप्त

Aluminium Theft in Satara Solved: पथकाचा तपास सुरू असतानाच हा गुन्हा पोलिस यादीवरील संशयित विजय पवार याने केला असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास पथकाला संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
Satara Crime Branch arrests two accused in an aluminium theft case; stolen goods worth thousands recovered during the operation.

Satara Crime Branch arrests two accused in an aluminium theft case; stolen goods worth thousands recovered during the operation.

Sakal

Updated on

सातारा: शेंद्रे (ता. सातारा) येथील ॲल्युमिनिअम कंपनीतून ॲल्युमिनिअमच्या सुमारे ५०० किलोंच्या ६९ विटा चोरल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अटक केली आहे.MPS Success Story:लिंबच्या सुनबाईंची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेत हॅट्रीक, वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवलं..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com