Illegal Pistols Case in Karad Taluka: गणेशोत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या आदेशानुसार उपविभागात मोहीम राबविण्याच्या सूचना उपअधीक्षक पाटील यांनी दिल्या आहेत.
Arms Seized in Govare, Karad; Two Arrested for Possessing Illegal PistolsSakal
कऱ्हाड: बेकायदेशीररीत्या पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना गोवारे (ता. कऱ्हाड) येथील गजानन हाउसिंग सोसायटी परिसरातून पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केले.