
“Khandala police traced tractor-trolley thieves after analyzing 40 CCTV footages; two accused arrested.”
Sakal
खंडाळा : पारगाव (ता. खंडाळा) येथील ट्रॅक्टर चोरीप्रकरणी खंडाळा पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. दत्तात्रय सदाशिव जाधव (रा. पेनूर, ता. मोहोळ) व विनायक रघुनाथ बोंबाळे (रा. मगरवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत.