Karad: दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; झाडाला भीषण धडक, केस कापून घरी येताना घडला अपघात

Satara : हेळगाव येथे केस कापण्यासाठी गेले होते. ते घरी दुचाकीने वेगाने परत येत होते. बानुगडेवाडीनजीक करडी पुलाजवळ किशोर यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडाला धडकली.
Scene of the tragic bike accident where a youth lost his life after crashing into a babhul tree.
Scene of the tragic bike accident where a youth lost his life after crashing into a babhul tree.Sakal
Updated on

मसूर : वाठार- खराडे रस्त्यावर, बानुगडेवाडीनजीक दुचाकी झाडाला धडकून बेलवाडीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. किशोर सर्जेराव फडतरे (वय ३८, रा. बेलवाडी, ता. कऱ्हाड) असे त्यांचे नाव असून, बुधवारी रात्री हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com