

Udayanraje Bhosale interacting with the Chavan family in Sasapde during his condolence visit.
Sakal
काशीळ : सासपडे (ता. सातारा) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी सुनील काटकर, कुलदीप क्षीरसागर, नयन निकम, दीपक नलवडे, सुरेश यादव, नंदकुमार नलवडे, संजीवनी गुजर पाटील, संतोष गुजर, सरपंच नागेश देटके, उपसरपंच वैभव चव्हाण, वैभव यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.