

MP Udayanraje Bhosale directs officials to prepare Kas Lake water supply plan for Shahunagar and Sadar Bazar areas.
Sakal
शाहूनगर : शाहूनगर व सदरबझार भागासाठी कासचे पाणी देण्यासाठी विकास आराखडा लवकरात लवकर तयार करा, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.