उरल घाटातील दरीत मृतदेह सापडला

विलास माने
Monday, 14 September 2020

या घटनेचा तपास सहायक फौजदार कांबळे करत आहेत. दरम्यान ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे पाेलिसांनी कळविले आहे.
 

मल्हारपेठ (जि. सातारा) : उरुल घाटातील खोल दरीत फणशीच्या ओढ्यात सडलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुष जातीची 40 ते 48 वयाची ही व्यक्ती आहे.

मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहेल शिकलगार यांनी घटनास्थळीच पंचनामा केला.
सातारा जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस पुन्हा बंद

या घटनेचा तपास सहायक फौजदार कांबळे करत आहेत. दरम्यान ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे पाेलिसांनी कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar सातारा सातारा सातारा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unidentified Person Found In Urul Ghat Near Karad

Tags
टॉपिकस
Topic Tags: