Ramraje Naik-Nimbalkar
Sakal
सातारा
Ramraje Naik-Nimbalkar: सर्व पालिकांचे निकाल एकाच दिवशी घ्यावेत : रामराजे नाईक-निंबाळकर, फलटण निवडणुकीबाबत काय म्हणाले ?
Municipal election results: एकाच दिवशी सर्व निकाल घोषित केल्यास संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि मतदारांमध्ये विश्वास अधिक मजबूत होईल, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. फलटण पालिका निवडणुकीवर चर्चा करताना त्यांनी प्रशासनाने कोणताही अनावश्यक विलंब न करता वेळापत्रक स्पष्ट करावे, अशी सूचना दिली.
फलटण : फलटण पालिका निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यातील सर्व पालिकांच्या निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी घेण्यात यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केली आहे.

