Unseasonal Rain: शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली! फलटण, माणमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; रस्ते, शेतात गारांचा थर, पिकांचे नुकसान..

Hailstorm impact on farmers in Satara District: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली; पिकांचे नुकसान, गारांचा थर
Hail Blanket Covers Fields in Phaltan & Maan, Heavy Losses Reported

Hail Blanket Covers Fields in Phaltan & Maan, Heavy Losses Reported

sakal

Updated on

दहिवडी/फलटण: माण व फलटण तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसासह गारपीट झाली. सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. काही ठिकाणी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळल्या, तर गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com