Vaduj : बांधकामाच्या साइटवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार; उपचारासाठी नेल्यानंतर धक्कादायक प्रकरण आलं समोर

नातेवाइकांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
Construction Site
Construction Siteesakal
Summary

नातेवाइकांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

सातारा : पडळ (ता. खटाव) येथे एका बांधकामाच्या साइटवर अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) बलात्कार केल्याप्रकरणी एकाला वडूज पोलिसांनी (Vaduj Police) अटक केली आहे. राजू तुमरप्पा देवकर (रा. अंकलगी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे.

आठ महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. त्यातून संबंधित मुलगी ही गर्भवती राहिली. नातेवाइकांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वडूजचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी तपास करून संशयिताला कासेगाव (ता. वाळवा) येथून अटक केली.

Construction Site
संतापजनक! मूकबधिर मुलीवर चौघांनी केला सामूहिक बलात्कार; 5 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर सत्य आलं समोर

देशमुख यांच्यासह उपनिरीक्षक शीतल पालेकर, प्रमोद दीक्षित, हवालदार खाडे, देवकर, लोखंडे, चव्हाण, बदडे हे या कारवाईत सहभागी होते. उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत.

Construction Site
Twitter चे मालक होताच Elon Musk ची मोठी कारवाई; CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com