

Khatav Panchayat Samiti Sees BJP Victory; Vanita Duble Chairperson, Reshma Shedge Vice Chairperson
sakal
वडूज : खटाव पंचायत समितीच्या सभापतिपदी वनिता दुबळे यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली, तर उपसभापतिपदी रेश्मा शेडगे यांची निवड करण्यात आली. पंचायत समितीची सत्ता प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली आहे.