माेठी बातमी ! 'वाहनांच्या नूतनीकरण शुल्कात तिपटीने वाढ'; प्रमाणपत्रासाठीही दरवाढ लागू, वाहनधारकांवर भार वाढला

vehicle renewal fees: परिवहन विभागाच्या मते, जुन्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखणे, रस्ते सुरक्षा सुधारणे आणि प्रशासनिक प्रक्रिया आधुनिक करण्यासाठी ही शुल्कवाढ आवश्यक आहे. मात्र अचानक वाढलेल्या आर्थिक भारामुळे सामान्य नागरिक, खासगी वाहनधारक आणि मालवाहतूक वाहन चालविणाऱ्यांचे बजेट कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Vehicle Owners Shocked as Renewal and Certification Fees See Sharp Increase

Vehicle Owners Shocked as Renewal and Certification Fees See Sharp Increase

Sakal

Updated on

सातारा : जुन्या वाहनांचे नूतनीकरण आणि फिटनेस प्रमाणपत्रासाठीच्या शुल्कामध्ये तब्बल दुप्पट ते तिपटीने वाढ झाली आहे. १७ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या निर्णयाचा थेट फटका सर्वसामान्य वाहनमालकांना बसला आहे. आधीच महागाईचा ताण असताना वाढलेल्या शुल्कामुळे अनेक नागरिक नूतनीकरणाची प्रक्रिया पुढे ढकलत आहे. या शुल्कवाढीमुळे वाहनधारकांवर आर्थिक अडचणींचा भार आणखीन वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com