
“Tourists in Panchgani struggle to park as narrow roads remain blocked with stationary vehicles.”
Sakal
भोसे : पर्यटन स्थळ असूनही, पाचगणी शहरातील विविध रस्त्यांवर वर्षानुवर्षे एकाच जागेवर धूळखात पडलेली वाहने वाहतूक कोंडीला अडथळे ठरत आहेत; परंतु त्याबाबत कोणतीच यंत्रणा एक चकार शब्द काढत नाही, वा कारवाई करत नाही, ही येथील स्थिती आहे. अशा वाहनांचा तातडीने बंदोबस्त करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिक व वाहन चालकांमधून होत आहे.