Satara fraud: 'सायबर फसवणुकीतील ९१ हजारांची रक्कम परत';रहिमतपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक

Cyber Fraud Money Recovered: नितीन शरद काटकर (रा. रहिमतपूर) हे २७ सप्टेंबर २०२२ रोजी किराणा सामान खरेदी करताना फोनपे व्यवहाराद्वारे फक्त ३०० रुपयांचे बिल भरणार होते. मात्र, व्यवहारात झालेल्या तांत्रिक गैरप्रकारामुळे त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९१ हजार ३० रुपये वळते झाले.
"Rahimatpur police team that helped recover ₹91,000 lost in cyber fraud – earning praise from citizens."
"Rahimatpur police team that helped recover ₹91,000 lost in cyber fraud – earning praise from citizens."Sakal
Updated on

रहिमतपूर: सायबर गुन्ह्यात फसवणूक झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी तक्रारदाराची ९१ हजार ३० रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या सायबर विभागाला यश आले आहे. या कामगिरीबद्दल रहिमतपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com