Man Panchayat Samiti: माणमध्ये ईश्वरचिठ्ठीची साथ ‘राष्ट्रवादीलाच’; विक्रम शिंगाडे सभापती, प्रियांका जगदाळे उपसभापती; भाजपला सत्तेची हुलकावणी!

Man Panchayat Samiti chairman election Vikram Shingade: माण पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ईश्वरचिठ्ठीची साथ, विक्रम शिंगाडे सभापतीपदी विजयी
NCP Gets Lucky Draw Support in Man, BJP Denied Power

NCP Gets Lucky Draw Support in Man, BJP Denied Power

sakal

Updated on

दहिवडी : माण पंचायतीच्‍या सत्तेसाठी ईश्वरचिठ्ठीची साथ ‘राष्ट्रवादी’लाच मिळाल्याने सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्याच प्रियांका जगदाळे यांची निवड झाली आहे. या घडामोडींमुळे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना स्वतःच्या मतदारसंघातच सत्तेने हुलकावणी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com