Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्‍थ आक्रमक'; खटला जलदगती न्‍यायालयात चालवा

Hang the Murderer of Arya Chavan: सासपडे येथील घरात आर्या जखमी अवस्‍थेत आढळली होती. डोक्‍याच्‍या पाठीमागील बाजूस जखम झाली असल्‍याने नातेवाइकांनी तिला उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल केले. याठिकाणी झालेल्‍या वैद्यकीय तपासणीअंती आर्याला मृत घोषित करण्‍यात आले.
Residents and leaders march from Powai Naka/Shivtirth to the District Collectorate in Satara, demanding capital punishment and a fast-track trial in the Arya Chavan murder case.

Residents and leaders march from Powai Naka/Shivtirth to the District Collectorate in Satara, demanding capital punishment and a fast-track trial in the Arya Chavan murder case.

Sakal

Updated on

सातारा: सासपडे (ता. सातारा) येथील आर्या सागर चव्‍हाण (वय १३) या शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या राहुल बबन यादवला फाशीची शिक्षा देण्‍याची मागणी सासपडे ग्रामस्‍थांसह सातारा सकल मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे करण्‍यात आली. मोर्चापूर्वी जमलेल्‍यांनी आर्यास श्रद्धांजली अर्पण करत या गुन्ह्याचा तपास तातडीने करत खटला जलदगती न्‍यायालयात चालविण्‍याची मागणीही करण्‍यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com