
Minister Jaykumar Gore addressing villagers at Gondavle during the launch of the Samruddha Panchayatraj Abhiyan under the Gram Samruddhi Campaign.
Sakal
गोंदवले : सर्व प्रशासकीय विभागांची एकत्रित मांडणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात करण्यात आली आहे. या ग्रामसमृद्धीच्या अभियानातून गावे स्वयंपूर्ण व्हावीत, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.