

MLA Vishwajeet Kadam
Sakal
कोपर्डे हवेली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बळकट करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला किल्ला मजबूत ठेवण्याचं काम करायचं आहे. तुतारी वाजवण्यासाठी दोन हातांचं बळ लागतं. आता हाताचं बळ तुतारीलाच मिळणार आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले.