

Justice Served: Headmaster Convicted for Atrocities on Minor Girl
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वाई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा आज ठोठावली. याकामी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम. यु. शिंदे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दयाराम पाटील यांनी काम पाहिले.