
Local farmers in Satara inspect rain-damaged fields as officials discuss compensation allocation to affected talukas.
Sakal
सातारा: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, वाई व माण तालुक्यातील ४२०४ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधितांना नव्या दराप्रमाणे आठ कोटी ९७ लाख रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात येणार आहे.