Satara News:'साताऱ्यात काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आक्रमक'; मतचोरीबद्दल काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम, लोकशाही वाचविण्यासाठी लढण्याचा निर्धार

Congress Resolves to Fight Vote Theft in Satara: राहुल गांधींनी नुकताच वोट चोरचा मुद्दा हाती घेतला असून, भाजपकडून लोकशाहीची झालेली पायमल्ली संपूर्ण देशासमोर आणली आहे. त्याला प्रतिसाद देत आज महिलांनी साताऱ्यात एकत्र येऊन लोकशाही वाचविण्यासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
Aggressive protest by Congress women leaders in Satara; signature campaign launched against vote theft.
Aggressive protest by Congress women leaders in Satara; signature campaign launched against vote theft.Sakal
Updated on

सातारा: राहुल गांधी यांनी वोट चोरी उघड केली असून, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी केलेल्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्ती अभियानाच्या वतीने साताऱ्यात सह्यांची मोहीम राबविली. या उपक्रमात सातारा शहर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com