'ब्रेकअप के बाद' पुन्हा जवळीक, बनकरच्या आजारपणामुळे दुरावा झाला कमी; महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा

Women Doctor Death Case: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता नवा खुलासा झाला आहे. महिला डॉक्टर आणि बनकर यांच्यात प्रेमसंबंध होते पण आजारपणामुळे त्यांच्यातला दुरावा कमी झाला अशी माहिती समोर आलीय.
Satara Doctor Case

Breakup Ended But Bond Grew Stronger Before Death Says Police in Satara Case

Esakal

Updated on

Satara Doctor Case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ़क्टर आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. महिला डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांच्यात ब्रेकअप झाला होता. पण बनकर आजारी पडल्यानं त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण झाली. दरम्यान, बनकरने लग्नाला नकार दिल्यानं तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com