

“Devotees welcome Goddess Yamai to Shendurjane with fireworks, songs, and deep devotion during her return procession.”
Sakal
आसरे: औंध (ता. खटाव) येथील श्री यमाई देवी आणि किन्हई (ता. कोरेगाव) येथील श्री अंबाबाई देवी यांच्या पारंपरिक भेटीचा सोहळा किन्हईत उत्साहात झाला. त्यानंतर श्री यमाई देवीचा एक दिवसाचा मुक्काम शेंदूरजणे (ता. कोरेगाव) येथे झाला.