
Tirkewadi’s Vishal Shinde Turns to Dairy Business, Builds 23-Cow Farm of Success
Sakal
-मनोज पवार
दुधेबावी : एका गायीपासून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायात तिरकवाडी (ता. फलटण) येथील तरुण आज वर्षाकाठी सहा लाख रुपये कमवत आहे. नोकरीसाठी बाहेर न पडता गावामध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करून या तरुणाने इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.