
Satara’s Tetli village witnessed a tragic accident – youth crushed under car while fixing a punctured tyre.
Sakal
कास : बामणोली भागातील तेटली गावात आज बोलेरो मोटारीचे पंक्चर झालेले मागील चाक बदलणे तरुणाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या मोटारीचे चाक तो बदलत होता, त्याच मोटारीखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.