

Omraje Jadhav From Satara Completes Over 300 Treks and Visits 28 Forts at Just Ten Years of Age Inspiring Young Trekking Fans
sakal
-सुनील शेडगे
नागठाणे : मोबाईल, टीव्हीच्या दुनियेत न गुंतता, केवळ पुस्तकी शिक्षणात न अडकता क्षेत्रमाहुलीतील एका चिमुरड्याने वयाच्या दहाव्या वर्षी पदभ्रमंतीचे त्रिशतक गाठले आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.