
Satara Crime
सातारा: शाहूपुरी चौकालगतच्या रेणुका सर्व्हिस सेंटर परिसरात अल्पवयीन युवकाला शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करत त्याच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या माजगावकर माळ झोपडपट्टीतील सात जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.