

7th-8th Century Petroglyphs Reveal Ancient Artistic Brilliance Photos Viral
esakal
Akarsila ancient rock Photos : ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल जंगलाच्या पायथ्याशी एक गूढ जागा आहे, जिला स्थानिक लोक 'अकारसिला' म्हणतात.
वरकरणी अतिशय सामान्य वाटणारा हा शांत आणि हिरवागार परिसर आपल्या कुशीत इतिहासाचे एक मोठे रहस्य लपवून बसला होता ज्याची आधुनिक जगाला अजिबात कल्पना नव्हती.