

Ultraviolette F77 and X47 electric motorcycles with attractive "Kill The Petrol Bill" cashback offer up to ₹30,000 based on your previous petrol bike riding distance.
esakal
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. आता अल्ट्राव्हायोलेट कंपनीने पेट्रोल बाईकधारकांसाठी एक अनोखी संधी आणली आहे. ही ऑफर पेट्रोलच्या खर्चातून तुम्हाला आझादी देणारी आहे.