D Photo Trend on Social Media May Risk Your Privacy:
esakal
आजकाल सोशल मीडियावर एआय अॅप्सचा वापर करून स्वतःचे फोटो किंवा व्हिडिओ तयार करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. विशेषत: घिबली, '3D स्टाईल' फोटो इंस्टाग्राम, एक्स, फेसबुक, WhatsApp यांसारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण हा आकर्षक ट्रेंड तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अशा फोटोंमुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक खात्यापर्यंतची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहचू शकते