

ballistic missile
esakal
Agni 4 IRBM Chandipur Odisha: भारताने ओडिशाच्या चांदीपूर येथे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या 'अग्नी- 4' या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रात्रीच्या वेळी यशस्वी चाचणी घेतली आहे. लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या अंतर्गत झालेल्या या 'युजर ट्रायल'ने सर्व तांत्रिक निकष यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.