

Akshaye Khanna Dhurandhar style AI photo editing prompts
Sakal
viral AI photo editing trend Akshaye Khanna: धुरंधर चित्रपटातील जेमिनी प्रॉम्प्ट्स खास मुलींसाठी तयार केले आहे. जे ट्रेंडिंग अक्षय खन्ना (रेहमान डकैत)-स्टाईल एआय फोटो तयार करण्यासाठी वापरु शकता. इंस्टाग्राम रील्सवर अनेक मुली विशेषतः महिलांसाठी डिझाइन केलेले प्रॉम्प्ट्स सर्च करत आहेत. म्हणून आम्ही व्हायरल आणि आश्चर्यकारक प्रॉम्प्ट्स शेअर आज शेअर करत आहोत. हे वापरुन धुरंधर चित्रपटातील स्टायलिश अक्षय खन्ना स्टाईलमध्ये फोटो बनवता येतील..