AI+ Nova 5G: Made-in-India Budget Smartphone with 50MP Camera, 5G Support to Launch at Just ₹5000 on July 8 : भारतीय मोबाईल बाजारात नव्या स्मार्टफोनची एन्ट्री होणार आहे. ८ जुलैला हा मोबाईल फोन लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. AI+ असं या मोबाईलचं नाव आहे. या मोबाईलमध्ये ग्राहकांना 5G सपोर्ट मिळणार आहे. NxtQuantum Shift Technologies या कंपनीने हा फोन बाजारात आणला आहे. या फोनची निर्मितीही भारतातच करण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन पूर्णपणे मेक इन इंडिया असणार आहे.