Airtel Recharge Plan : एअरटेलच्या कोट्यवधी युजर्सना मोठा धक्का! कंपनीने एका रात्रीत बंद केली तुमची पसंतीची फ्री सर्व्हिस

Airtel free perplexity pro subscription stopped : एअरटेलने एक लोकप्रिय फ्री ऑफर बंद केली आहे. ज्यामुळे कोट्यवधी युजर्स नाराज झाले आहेत
Airtel free perplexity pro subscription discontinue

Airtel free perplexity pro subscription discontinue

esakal

Updated on

एअरटेलने त्यांच्या कोट्यवधी युझर्सना दिलेले एक प्रीमियम फ्री गिफ्ट आता अचानक काढून घेतले आहे. एअरटेलने काही काळापूर्वी आपल्या निवडक प्लॅन्ससोबत Perplexity Pro या अॅडवांस AI चे मोफत सबस्क्रिप्शन जाहीर केले होते. मात्र आता कंपनीने ही ऑफर अधिकृतपणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून नवीन युझर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. या निर्णयामुळे प्रीमियम डिजिटल सेवांचा मोफत आनंद घेणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com