
TRAI च्या आदेशानतंर टेलिकॉम कंपन्यांकडून फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. हे प्लॅन लाँच करताच कंपन्यांनी पोर्टफोलिओमधून व्हॅल्यू प्लॅन्स बंद केले आहेत. नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये आणि व्हॅल्यू प्लॅनमध्ये काही रुपयांचाच फरक आहे. कंपन्यांनी व्हॅल्यू प्लॅन रिवाइज केले असून त्यात केवळ डेटा रिमूव्ह करण्यात आलाय.