Airtel ने लाँच केले 3 नवीन Voice-Only प्लॅन्स!फक्त 185 रुपयांपासून किमती सुरू; कॉलिंगसोबत मिळणार 300 SMS...

Airtel Voice-Only Plans: TRAI च्या नवीन नियमांनुसार Airtel ने ग्राहकांसाठी आणले खास कॉलिंग प्लॅन्स; आता इंटरनेट न वापरताही फक्त कॉलिंगसाठी करता येणार स्वस्त रिचार्ज...
Airtel Voice-Only Plans Rs 185 Starting Price & Calling Benefits

Airtel Voice-Only Plans: Rs 185 Starting Price & Calling Benefits

esakal 

Updated on: 

Airtel New Calling-Only Recharge: जर तुम्हाला तुमच्या किंवा घरातील आई-वडिलांच्या मोबाईल सिमवर फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करायचा असेल, तर डेटा असलेला महागडा प्लॅन घेणे बंधनकारक होते. याचा अर्थ असा की, इंटरनेट वापरत नसतानाही युजर्सना नको असलेल्या डेटाचे पैसे मोजावे लागत होते. पण, आता ही अडचण दूर झाली आहे.

भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाचे (TRAI) नियम लक्षात घेता, आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना युजर्ससाठी 'Voice-Only' (केवळ कॉलिंग) प्लॅन्स उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांना किमान 30 दिवसांच्या वैधतेचा (Validity) पर्याय मिळणेही आवश्यक आहे. या नियमांच्या पार्श्वभूमीवर, एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी 3 नवीन आकर्षक व्हॉईस-ओनली प्लॅन्स सादर केले आहेत. या नवीन प्लॅन्सची सुरुवातीची किंमत 185 रुपयांपासून सुरू होते. ज्या युजर्सना इंटरनेटची गरज नसते आणि केवळ कॉलिंग करायचे असते, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com