ग्राहकांसाठी खुशखबर! Amazon Now मुळे आता काही मिनिटांत मिळणार हजारो वस्तू; अल्ट्रा-फास्ट डिलिव्हरी नेटवर्क तयार

Amazon Now service: अमेझॉनकडून ‘अमेझॉन नाऊ’ सेवेचा मोठा विस्तार होणार आहे. १,००० हून अधिक 'मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स'सह १०० शहरांमध्ये विस्तारणार आहे.
Amazon Now service

Amazon Now service

ESakal

Updated on

आता काही मिनिटांत अमेझॉनकडून अल्ट्रा-फास्ट डिलिव्हरी सेवा टप्प्याटप्प्याने कोची, अमृतसर, मंगळुरू, विशाखापट्टणम (विझाग) आणि लखनौ यांसारख्या शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. अमेझॉन नाऊद्वारे 16,000 पेक्षा जास्त शेतकरी काही मिनिटांत ताजी उत्पादने उपलब्ध करून देणार आहेत. ग्राहकांना विक्रेत्यांकडून उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या निवडीवर सर्वात वेगवान गतीचा पूर्ण लाभ मिळतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com