iPhone 16 Offer on Amazon
esakal
तुम्ही जर ऑयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आयफोन १६ वर सध्या एक जबरदस्त ऑफर सुरु आहे. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ही ऑफर सुरु असून यात तुम्हाला ६२ हजारांपर्यंत आयफोन मिळू शकतो. अर्थात ही ऑफर बॅंक डिस्काऊंट आणि एक्सचेंज पर्यायासह उपलब्ध आहे.