Amazon Sale : इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळतोय खूप मोठा डिस्काउंट, आजचा शेवटचा दिवस

Amazon चा ग्रेट समर सेल आता संपत आलाय
Amazon Sale
Amazon Saleesakal

Amazon Sale : Amazon चा ग्रेट समर सेल आता संपत आलाय. 4 मे रोजी सुरु झालेल्या Amazon Great Summer Sale चा आजचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादने आकर्षक सवलतीत उपलब्ध आहेत.

Amazon Sale
Garlic Health Benefits: सकाळी रिकाम्या पोटी मध आणि लसूण खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

दरम्यान तुम्हीही जर नवीन टॉप-लोडिंग वॉशिंग मशिन किंवा डबल-डोअर रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही उपकरणे आज Amazon वर मोठ्या सवलतींसह मिळवू शकता.tips

Amazon Sale
Pregnancy Tips : तिशीनंतर गर्भधारणेत येतात या अडचणी

Samsung, LG, Haier आणि यासारख्या टॉप ब्रँड्सच्या या उपकरणांची खास यादी ज्यावर किमान ३०% डिस्काउंट उपलब्ध आहे ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे आज सेलचा अखेरचा दिवस असल्यानं तुम्हाल आजच याचा फायदा उचलावा लागेल.

Amazon Sale
Tesla Electric Car घेऊन महिला गेली पेट्रोल पंपावर; पेट्रोल कसं भरावं तेच कळेना अन्...| Video Viral

या यादीत आपण आधी डबल डोअर फ्रिज बघणार असून यातील पहिला फ्रिज आहे AmazonBasics double-door refrigerator जो सध्या सेलमध्ये 23990 रुपयांना उपलब्ध आहे. यावर 60 टक्के डिस्कााउंट मिळत असून याची मूळ किंमत 59599 रुपये आहे. AmazonBasics च्या या डबल-डोअर फ्रिजची स्टोरेज क्षमता 411 लीटर आहे आणि ती मल्टी-एअरफ्लो सिस्टमसह येते. या रेफ्रिजरेटरला 2-स्टार एनर्जी रेटिंग आहे.

Amazon Sale
Car Sunroof : आता नुसत्या आवाजावर गाडीचं सनरूफ उघडणार बंद होणार !

या यादीतील सॅमसंगचा डबल डोअर फ्रीज म्हणाल तर Samsung double-door refrigerator. हा सध्या 26990 रुपयांना उपलब्ध असून याची मूळ किंम 38990 रुपये आहे. यावर 31 टक्के डिस्काउंट सुरु आहे. या प्रोडक्टवर Amazon 1000 रुपयांचं अतिरिक्त डिस्काउंट कूपन देत आहे. सॅमसंगच्या या डबल-डोअररेफ्रिजरेटरला दोन-स्टार ऊर्जा रेटिंग आणि २५६ लिटरची स्टोरेज क्षमता आहे. पॉवरकूल आणि पॉवरफ्रीझ असे काही खास फीचर्सही आहेत.

Amazon Sale
Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा 18 वर्षांनंतर येणार IPO, 200% नफा अपेक्षित! संपूर्ण माहिती एका क्लिकवर

एलजी कंपनीचा LG double-door refrigerator हा 30 टक्के डिस्काउंटसह 25990 रुपयांना मिळत असून याची मूळ किंमत 37990 रुपये आहे. हा LG रेफ्रिजरेटर ऑटो डीफ्रॉस्ट फंक्शनसह येतो आणि त्याची स्टोरेज क्षमता 242 लीटर आहे. फ्रीजला 3-स्टार एनर्जी रेटिंग आहे आणि स्मार्ट इन्व्हर्टर कॉम्प्रेसरने देखील सुसज्ज आहे.

Amazon Sale
Tata Motors : टाटाच्या या 7 गाड्या होणार लाँच, तुमची फेव्हरेट कार कोणती आहे?

Godrej double-door refrigerator या यादीत असून याची किंमत सेलमध्ये 23490 रुपये आहे. याची मूळ किंमत 35290 रुपये असून यावर 33 टक्के डिस्काउंट आहे. Amazon या प्रोडक्टसाठी 1500 रुपयांचं अतिरिक्त डिस्काउंट कूपन देत आहे. या 223-लिटर गोदरेज फ्रीजला 3-स्टार एनर्जी रेटिंग आहे. हे 6 in 1 कन्व्हरटेबल फ्रीजर आणि नॅनो शिल्ड टेक्नोलॉजी आहे.

Amazon Sale
Car Sunroof : आता नुसत्या आवाजावर गाडीचं सनरूफ उघडणार बंद होणार !

Haier कंपनीचा Haier double-door refrigerator या सेलमध्ये फारच कमी दरात म्हणजे 21990 रुपयांना मिळत आहे. कंपनी यावर ३४ टक्के सूट देत आहे. याची मूळ किंमत 33490 रुपये आहे. या फ्रॉस्ट-फ्री बॉटम-माउंट रेफ्रिजरेटरची क्षमता 237 लिटर आणि 2-स्टार ऊर्जा रेटिंग आहे. Amazon या प्रोडक्ट्ससोबत रु. 1500 चे अतिरिक्त डिस्काउंट कूपन देखील देत

Amazon Sale
Health Tips For Summer : उष्माघाताला दूर ठेवण्यासाठी औषधांवर भरमसाठ खर्च कशाला करायाचा? हे १० रूपयाचे पदार्थ खा की!

Panasonic top-loading washing machine ची किंमत या सेलमध्ये केवळ 13790 रुपये असून यावर 31 टक्के डिस्काउंट आहे. याची मूळ किंमत 2000 रुपये आहे. ही 6kg क्षमतेची मशीन फुली ऑटोमेटिक आहे. पॅनासोनिकचं हे प्रोडक्ट मेटल बॉडी डिझाइनसह येत आहे. 8 वॉश प्रोग्राम, एक्वाबीट वॉश तंत्रज्ञान आणि वन-टच स्मार्ट वॉशला सपोर्ट करणारं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com