Amazon Sale : अमेझॉनच्या सेलमध्ये आठ हजारांचं घड्याळ मिळतंय 1299 रुपयांना

ॲमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स साईटवर सुरु सेल
Amazon Sale
Amazon Sale esakal

Amazon Sale : ॲमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स साईटवर सुरु सेलमध्ये सर्वच गोष्टींवर दमदार डिस्काउंट मिळत असून फायरबोल्ट कंपनीच्या स्मार्टवॉचवर अगदीच तगडं डिस्काउंट मिळत आहे.

Amazon Sale
Health Tips: नाश्त्याला दलिया खाण्याचे फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला

जर तुम्हाला एखादी दमदार फीचर्ससह मोठ्या स्क्रीनची स्मार्टवॉच हवी असेल तर फायरबोल्ट कंपनी एक भारी ऑप्शन आहे. विशेष म्हणजे या वॉचमध्ये भारी फीचर्स आहेतच, पण सोबतच यावरील डिस्काउंटही तितकच भारी आहे.. तब्बल ८० टक्क्यांहून अधिकचं डिस्काउंट या स्मार्टवॉचवर दिलं जात आहे. डिल ऑफ द डे मध्ये अगदी स्वस्तात ही स्मार्टवॉच मिळत आहे.

Amazon Sale
Health Tips: नाश्त्याला दलिया खाण्याचे फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला

तर Firboltt ninja Smartwatch मध्ये दमदार डिस्प्लेसह अनेक फिटनेस संबधित फीचर्सही आहेत. स्पोर्ट्स लव्हर्ससाठी या स्मार्टवॉचमध्ये तब्बल १२३ विविध स्पोर्ट्स मोड्स असून यामध्ये अगदी रनिंगपासून ते स्विमिंग योगा याचाही समावेश आहे. कितीतरी भारी फीचर्स असूनही लूकमध्ये अगदी स्लिम असं 9.5mm इतक्याच जाडीचं हे वॉच असून ६ विविध कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Firboltt ninja Smartwatch ची मूळ किंमत ही ७,९९९ इतकी आहे. पण Amazon च्या डिल ऑफ द डे मध्ये या वॉचवर ८४ टक्क्यांपर्यंत सूट मिळाल्याने याची किंमत केवळ १२९९ इतकी झाली आहे. यावर इतर डिस्काउंट ऑफर्स अप्लाय करुन किंमत अजूनही कमी होऊ शकते. या वॉचसोबत Spotify Premium ची सब्सक्रिप्शन ऑफरही मिळणार आहे. यामध्ये बीज, ब्लॅक, ब्लू, ग्रीन, ग्रे आणि रेड हे कलर ऑप्शन्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com