

Apple AirPods 5 Launched in India: ANC & Siri AI Under Rs 15,000
esakal
AirPods 5 India Price: Apple कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले नवीन AirPods 5 अधिकृतपणे लाँच केले आहेत. Appleचे हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त एक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) वैशिष्ट्य असलेले ओपन-इअर इयरबड्स ठरले आहेत. या नवीन एअरपॉड्समध्ये एआय (Artificial Intelligence) समर्थित Siri AI आणि लाईव्ह ट्रान्सलेशनसारखे प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत.
भारतीय ग्राहकांसाठी या एअरपॉड्सचे प्री-ऑर्डर सुरू झाले असून 18 सप्टेंबरपासून यांची प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे.