Iphone update: भारतात लाँच होणार Apple Pay; iphone युजर्सना मिळणार 'टॅप अँड पे' सुविधा!

Apple Pay launch in India: गुगल पे आणि फोन पेला मिळणार जोरदार टक्कर! आयफोन युजर्सना UPI ची सुविधा मिळणार का? जाणून घ्या 'टॅप अँड पे' बद्दल सर्व काही!
Apple Pay India Launch Expected in October: Here Is How Tap & Pay Will Work

Apple Pay India Launch Expected in October: Here Is How Tap & Pay Will Work

esakal 

Updated on

Apple Pay Launching Soon in India: आयफोन युजर्ससाठी एक मोठी खूशखबर आहे. Apple कंपनी भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षित Apple Pay ही डिजिटल पेमेंट सेवा लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही सेवा भारतात अधिकृतपणे उपलब्ध करून दिली जाऊ शकते. येत्या नवीन आयफोन सिरीजच्या लाँचिंगसोबतच या सेवेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com