जगभरात Appleची सेवा ठप्प, iPhone यूजर्सना अडचणी; iCloud, App Storeसह अनेक सेवांवर परिणाम

iPhone Users Face Issues अ‍ॅपलच्या अनेक ऑनलाइन सेवा अचानक ठप्प झाल्याने जगभरातील युजर्सची गैरसोय झाली. iCloud, App Store, Apple Pay आणि Apple Music यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले.
Apple Outage Disrupts iCloud, App Store and Apple Pay Services Worldwide

Apple Outage Disrupts iCloud, App Store and Apple Pay Services Worldwide

Esakal

Updated on: 

आयफोनसह अ‍ॅपलची डिव्हाइस वापरणाऱ्या ग्राहकांना बुधवारी मोठ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. अ‍ॅपलच्या अनेक ऑनलाइन सेवा अचानक ठप्प झाल्याने जगभरातील युजर्सची गैरसोय झाली. iCloud, App Store, Apple Pay आणि Apple Music यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले. अनेकांना आपल्या अ‍ॅपल अकाउंटमध्ये लॉगइन करतानाही अडचणी आल्या. अमेरिकेसह ब्राझील, ग्रीस आणि लाटव्हिया या देशांतील युजर्सनीही तक्रारी केल्या आहेत.

Loading content, please wait...