iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

Apple Event 2026: iPhone 18 Pro सिरिजसह Apple चा पहिला फोल्डेबल 'iPhone Ultra' लाँच होण्याची शक्यता; आज रात्री 10:30 वाजता इव्हेंट....
Apple Event 2026: iPhone 18 Pro & Foldable iPhone Ultra Unveiled

Apple Event 2026: iPhone 18 Pro & Foldable iPhone Ultra Unveiled

esakal 

Updated on

Apple Surprise and Shine Event 2026: जागतिक टेक दिग्गज Apple चा बहुप्रतिक्षित वार्षिक हार्डवेअर इव्हेंट 'Surprise and Shine' आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी आयोजित केला जात आहे. कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील ॲपल पार्क मधील 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि लीक्सवर आज पूर्णविराम मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये काय खास असणार आहे आणि तो लाईव्ह कसा पाहायचा, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com