Apple CEO: ॲपलमध्ये युगाचा अंत! टिम कूक आज होणार निवृत्त; जॉन टर्नस सांभाळणार सिईओ पदाची धुरा...

Tim Cook Steps Down as Apple CEO: १५ वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम; $४ ट्रिलियनचे साम्राज्य, इनोव्हेशन्स आणि काही आव्हानांनंतर आता ॲपल नव्या अध्यायासाठी सज्ज...
End of an Era: Tim Cook Retires as Apple CEO; John Ternus Set to Take the Reins

End of an Era: Tim Cook Retires as Apple CEO; John Ternus Set to Take the Reins

esakal 

Updated on

Tim Cook's Final Day as Apple CEO: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ॲपल' (Apple) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कूक (Tim Cook) आज, ३१ ऑगस्टला आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी तब्बल १५ वर्षे ॲपलचे यशस्वी नेतृत्व केले. उद्या, १ सप्टेंबरपासून कंपनीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्नस (John Ternus) ॲपलच्या नवीन सिईओ पदाची धुरा सांभाळतील.

२०११ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्यानंतर सूत्रे हाती घेतल्यानंतर टिम कूक यांनी ३५० अब्ज डॉलरची ॲपल कंपनी आज थेट ४ ट्रिलियन डॉलरच्या टप्प्यापर्यंत पोहोचवली. त्यांच्या या १५ वर्षांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक यश मिळाले, तर काही मोठी आव्हानेही समोर आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com