

esakal
आज अॅपलचा वार्षिक लॉंच इव्हेंट पार पडला
या इव्हेंटमध्ये Apple Watch Series 11 लॉन्च झाले आहे
या सुपर स्मार्टवॉचबद्दल सर्वकाही जाणून घ्या
Apple New Watch : अॅपलच्या 'ऑ ड्रॉपिंग' इव्हेंटमध्ये Apple Watch Series 11 लॉन्च झाले आहे. हे नवे वॉच आरोग्य आणि स्टाइलसाठी बेस्ट आहे. म्हणूनच याला सुपर स्मार्टवॉच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतात याची किंमत 42mm मॉडेलसाठी सुमारे 33,000 रुपये आणि 46mm साठी 36,000 रुपये आहे. हे किंमत आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे. या वॉचमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आहे. नवीन डिझाइनमध्ये लिक्विड ग्लास स्क्रीन आहे जी खूपच सुंदर दिसते.